Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Kolhapur South Assembly Election 2024 - News
कोल्हापूर :
निवडणुकांत भाऊ माझा पाठीराखा, कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील, प्रकाश आबिटकरांसह 'या' नेत्यांना बंधूंचे पाठबळ
पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे भारतातील आदर्श कुटुंबव्यवस्थेची वीण पूर्णपणे सैल होऊ लागली असताना दुसरीकडे राजकारणातील काही घराण्यांनी मात्र ... ...
कोल्हापूर :
बंडखोर बिघडविणार दिग्गज उमेदवारांचे गणित, माघारीसाठी यंत्रणा सक्रिय
राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीत अपक्षांनी ‘चंदगड’सह पाच मतदारसंघांत दिग्गजांचे विजयाचे गणित बिघडवले होते. त्याचा धसका या ... ...
कोल्हापूर :
बदलला पक्ष तरी आमदारकी फिक्स; कोल्हापूर जिल्ह्यात सहा जणांना मिळाले यश
पोपट पवार कोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे ... ...
कोल्हापूर :
काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटींची मालमत्ता, पाच वर्षात झाली 'इतकी' वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांची ४८ कोटी ४८ लाख ७८ हजार रुपयांची स्थावर व ... ...
कोल्हापूर :
भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांची २३ कोटींची मालमत्ता, गेल्या पाच वर्षांत कितीने वाढली मालमत्ता.. वाचा
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमल महाडिक यांची २३ कोटी ५७ ... ...
कोल्हापूर :
काँग्रेसकडून ऋतुराज, राहुल पाटील, राजूबाबा आवळे यांना उमेदवारी जाहीर, ‘कोल्हापूर उत्तर’ची मात्र प्रतीक्षा
कोल्हापूर : काँग्रेसने जिल्ह्यातील तीन उमेदवारांची गुरुवारी रात्री घोषणा केली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील , हातकणंगलेतून आमदार राजूबाबा ... ...
कोल्हापूर :
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर कोल्हापुरात अमल महाडिक, यड्रावकर, आवाडे, समरजित घाटगेंचे उमेदवारी अर्ज दाखल
जिल्ह्यात २२ जणांचे अर्ज दाखल : के. पी., ऋतुराज, राहुल पाटील यांचे साधेपणाने अर्ज ...
कोल्हापूर :
विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी २५३ अर्ज नेले, कुणीच नाही भरले
कोल्हापूर : विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून पहिल्या दिवशी तब्बल २५३ अर्ज नेण्यात आले आहेत. परंतु तो अतिशय बारकाईने भरावा ... ...