Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Kopri Pachpakhadi
Kopri Pachpakhadi Assembly Election 2024
News Kopri Pachpakhadi
ठाणे :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाण्यामध्ये उद्धवसेनेचे ‘दिघे कार्ड’
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्र्यांचे मताधिक्य वाढणार?; मनसेकडून उमेदवार नाही ...
ठाणे :
‘विधानसभेची मॅच महायुती जिंकणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज
Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या दोन वर्षांत अनेक ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतले. बंद पडलेली कामे आम्ही सुरू केली, असे शिंदे म्हणाले. ...
ठाणे :
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
शिंदेसेनेने ठाण्यात भाजपचे दाबले नाक ...
ठाणे :
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघेंना उमेदवारी ...
महाराष्ट्र :
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ...
ठाणे :
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजू पाटील हे नेतेमंडळी रिंगणात ...
ठाणे :
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे ...
Previous Page