Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Kothrud Assembly Election 2024 - News
पुणे :
पुण्यात शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण; उद्धवसेनेला एकच जागा तर शिंदेगटाला एकही नाही
माविआ कडून ठाकरे गटाला एकाच जागेवर समाधान, तर महायुतीमध्ये शिंदेसेनेला मात्र पुण्यात एकही जागा देण्यात आली नाही ...
पुणे :
Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे
पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा बालवडकर यांनी दिला होता ...
पुणे :
kothrud Vidhan Sabha: पुणे शहरात ठाकरे गटाचा एक उमेदवार; कोथरुडमध्ये रंगणार तिरंगी लढत, मोकाटे यांना उमेदवारी
ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार इच्छुक होते ...
पुणे :
उद्धवसेनेकडून पुणे वेटिंगवर; पहिल्या यादीत उमेदवारीच नाही, कोथरूडला मिळणार?
प्रतिस्पर्धी पक्षाची नावे जाहीर झाल्यानंतरच पुण्यातील नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते ...
पुणे :
Kothrud Vidhan Sabha: कोथरुडमध्ये शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी लढत होणार? आघाडीकडून अजूनही चाचपणी सुरु
कोथरूडमध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट इच्छुक असून आघाडी कोणता तगडा उमेदवार देणार याची कोथरुडकरांना उत्सुकता आहे ...
पुणे :
पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर
साईनाथ बाबर आणि मयुरेश वांजळे या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे. ...
महाराष्ट्र :
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
Kothrud Chandrakant Patil vs Amol Balwadkar: बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली आहे. ...
पुणे :
Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये शिवसेना, मनसेलाही मताधिक्य; भाजपची हॅट्ट्रिक होणार का?
कोथरूडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता ...
Previous Page
Next Page