Madha Assembly Election 2024

News Madha

माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं?  - Marathi News | Confusion over ncp sp candidate in Madha What happened after the four aspirants reached Sharad Pawars meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

बबन शिंदे यांच्याकडून मुलासाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी मोडून काढण्यासाठी माढ्यातील इतर चार इच्छुकांनी आज शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. ...

माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी - Marathi News | MVA sharad pawar will be shocked in Madha? The interested candidate of Congress Minal Sathe ask the candidature from the Maratha community Maharashtra Assembly Election 2024 politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी

Madha Vidhan sabha election news: शरद पवार यांनी भाजपवर पलटविलेली बाजी, पुन्हा महायुतीच्या पथ्यावर पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मविआला धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच... - Marathi News | the BJP MLA went to meet Sharad Pawar Wearing a mask but left after seeing the media cameras | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नेता फाईलने चेहरा लपवून शरद पवारांकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत देण्यास पोहोचला होता. ...

एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार? - Marathi News | Who will Sharad Pawar give as candidate from Madha Assembly Constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय - Marathi News | Ajit Pawar's MLA baban Shinde withdraws from assembly elections; Said, elected six times from Madha, now gave chance to ranjeet shinde ncp Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय

लोकसभेला राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघातून मोठी अपडेट येत आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे.  ...

अजित पवारांचा आमदार फुटणार? शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट, माढ्यात काय शिजतंय? - Marathi News | Will Ajit Pawar's MLA split? Sharad Pawar's second visit, what is cooking in Madha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा आमदार फुटणार? शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट, माढ्यात काय शिजतंय?

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीआधी आपापले मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी आजी-माजी आमदार कामाला लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांची साथ सोडून गेलेले आमदार घरवापसीच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहेत. ...