Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. ...
प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणींवरून आता त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला. ...
मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ...
अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली. ...