Maharashtra Assembly Election 2024 - News

धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख - Marathi News | Shocking One and a half lakhs extorted from a Congress woman leader for her assembly candidature | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख

बालराजे पाटील यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा - Marathi News | Bihar Assembly Election 2025: 'Tridev' in Delhi, now 'Mission Trishul' in Bihar; RSS's agenda has been decided, BJP benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा

बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे ...

राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा - Marathi News | Big offer from devendra Fadnavis during Raj Thackerays meeting Talk of giving Amit Thackeray the promise of MLA post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. ...

महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे?; राहुल गांधींचा न्यायालयात जाण्याचा इशारा - Marathi News | How come there are more voters than people in Maharashtra?; Rahul Gandhi warns of going to court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे?; राहुल गांधींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत उपस्थित केले. ...

सखोल अभ्यास केला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय; राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप - Marathi News | there has been a mess in the Maharashtra elections Rahul Gandhi supriya Sule sanjay Raut allegations on election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सखोल अभ्यास केला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय; राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप

महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

'६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या', हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश - Marathi News | Reply to Maharashtra Assembly polls held after 6 pm in two weeks, High Court orders Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या', हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. ...

भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Newcomers to BJP distributed money against me; Shinde Sena MLA Balaji Kalyankar's revelation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट

महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले. ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण... - Marathi News | Clashes erupt at Sharad Pawars NCP meeting Jayant Patil becomes aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण...

आढावा बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ...