Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस
इच्छुकांनी बंडखोरीची भाषा सुरू केल्याने त्यांना शांत करणे उद्धवसेनेसमोर आव्हान ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर
महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही. ...
राजकारण :
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
Vile Parle Assembly candidates: भाजपाने पराग अळवणी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या दीपक सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. ...
महाराष्ट्र :
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचे म्हणून त्या लोकांना मतदान झालंय असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...
महाराष्ट्र :
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना, विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे. ...
सांगली :
Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता
कार्यकर्ते मात्र संभ्रमात ...
छत्रपती संभाजीनगर :
भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण
भाजपच्या पहिल्याच यादीत फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांची उमेदवारी जाहीर ...
पुणे :
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. ...
Previous Page
Next Page