Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात
उमेदवारी जाहीर होणे बाकी असताना शिंदेसेनेतील आमदारांनी प्रचाराचा नारळ फोडला ...
मुंबई :
"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. ...
गडचिरोली :
निवडणुकीपूर्वीच घातपाताचा कट, पाच नक्षल्यांचा खात्मा
Gadchiroli : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात चकमक: एक जवान जखमी, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ...
महाराष्ट्र :
अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १५ नेत्यांना एबी फॉर्म दिले आहेत. ...
यवतमाळ :
भाजपचे जुने तीन शिलेदार रिंगणात; यवतमाळ, वणी आणि राळेगाव येथे विद्यमान आमदारांनाच संधी
दोन जागांचा तिढा : दिग्रस, पुसदमध्ये युतीतील घटक पक्षाचे उमेदवार ...
छत्रपती संभाजीनगर :
भाजपचे मंत्री अतुल सावे यांची उमेदवारीची हॅट्ट्रिक; कॉँग्रेस, एमआयएमसोबत होणार सामना
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात ...
नांदेड :
मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव निवडणुकीच्या रिंगणात; बालाजी खतगावकर भाजपविरोधात लढणार
Mukhed Vidhansabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
महाराष्ट्र :
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
Vidhan Sabha Election विधानसभेसाठी काल ९९ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये मराठवाड्यातील १६ जागांचा समावेश आहे. ...
Previous Page
Next Page