Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र :
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
Nana Patole on Mahavikas Aghadi : काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवरुन चांगलीच जुंपली आहे. ...
महाराष्ट्र :
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली, त्यामुळे ठाकरे गट भाजपासोबत जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...
कोल्हापूर :
Kolhapur: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विनय कोरेंचे पुन्हा चांगभलं की सरुडकर वचपा काढणार?
सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) ... ...
गोंदिया :
ठरले आता ! अग्रवाल, रहांगडाले, पुराम लढविणार भाजपचा किल्ला
पहिल्याच यादीत नाव जाहीर : महिनाभरापासून सुरु असलेल्या चर्चांना लागला विराम ...
महाराष्ट्र :
तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून जागावाटपांसाठी बैठका सुरू आहेत. ...
नांदेड :
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
ऐन बैठकीत एक वृद्ध मराठा आंदोलकाच्या सवालावर आमदार बालाजी कल्याणकर झाले निरुत्तर ...
महाराष्ट्र :
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले
Congress-UBT Shiv sena Seat Sharing issue: काँग्रेस विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा देण्यास तयार नाहीय. नाना पटोलेंचा शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध आहे. शिवसेनेने विदर्भात तीन जागा मागितल्या आहेत. ...
Previous Page
Next Page