Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया
राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
महाराष्ट्र :
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
महायुतीतील अस्वस्थतेला ‘सागर किनारा’ तर मविआ नवीन प्रस्ताव घेऊन आज भेटणार ...
महाराष्ट्र :
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
राजगड पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने पुण्याहून सातारच्या दिशेने चाललेल्या इनोवा क्रिस्टा गाडी नंबर MH 45 AS 2526 पकडून तपासणी केली. ...
महाराष्ट्र :
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दीड हजारांची किंमत कळणार नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. ...
फॅक्ट चेक :
Fact Check: 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल; बावनकुळेंबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE
हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने केल्याचं भासवून वाचकांची, मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. ...
महाराष्ट्र :
योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; धक्काबुक्की करत खुर्च्या तोडल्या
स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी अकोल्यात 'संविधान सुरक्षा आणि आपलं मत' या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
पुणे :
आमदार रवींद्र धंगेकराच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
माझा कसब्यातून विजय पक्का असल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले. ...
महाराष्ट्र :
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
महायुतीत नांदगाव मतदारसंघात भुजबळविरुद्ध कांदे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. सुहास कांदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ...
Previous Page
Next Page