Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
राजकारण :
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
भाजपने पहिली यादी प्रसिद्ध करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय. ...
महाराष्ट्र :
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त!
एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस
इच्छुकांनी बंडखोरीची भाषा सुरू केल्याने त्यांना शांत करणे उद्धवसेनेसमोर आव्हान ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर
महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही. ...
राजकारण :
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
Vile Parle Assembly candidates: भाजपाने पराग अळवणी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या दीपक सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. ...
महाराष्ट्र :
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचे म्हणून त्या लोकांना मतदान झालंय असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...
महाराष्ट्र :
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना, विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे. ...
सांगली :
Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता
कार्यकर्ते मात्र संभ्रमात ...
Previous Page
Next Page