Maharashtra Assembly Election 2024 - News

भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण - Marathi News | There were dozens of aspirants, Anuradha Chavan became Haribhau Bagde's successor in the nomination contest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण

भाजपच्या पहिल्याच यादीत फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांची उमेदवारी जाहीर ...

विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी? - Marathi News | Fifth List of prakash ambedkar vba for Assembly election announced Who is candidate from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?

वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. ...

Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर  - Marathi News | Ajit Ghorpade is likely to reunite with former MP Sanjay Kaka Patil in Tasgaon Kavathemahankal Assembly Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर 

माजी खासदारांशी हातमिळवणीची शक्यता ...

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा - Marathi News | No response from Congress leaders in Maharashtra; Congress-MIM alliance discussed starts in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा

एमआयएम सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झाल्यावर आपले उमेदवार जाहीर करणार ...

उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात - Marathi News | There is confusion among other parties over the candidature, preparations are underway for MLAs from Shindesena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात

उमेदवारी जाहीर होणे बाकी असताना शिंदेसेनेतील आमदारांनी प्रचाराचा नारळ फोडला ...

"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर - Marathi News | BJP MLA Ashish Shelar criticized leaders of Mahavikas Aghadi over the Dharavi redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही"; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. ...

निवडणुकीपूर्वीच घातपाताचा कट, पाच नक्षल्यांचा खात्मा - Marathi News | Assassination plot before the election, five Naxals killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवडणुकीपूर्वीच घातपाताचा कट, पाच नक्षल्यांचा खात्मा

Gadchiroli : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात चकमक: एक जवान जखमी, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ncp leader Ajit pawar gave AB forms to 15 leaders Which MLAs got a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १५ नेत्यांना एबी फॉर्म दिले आहेत. ...