Maharashtra Assembly Election 2024 - News

शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Election 2024 - Will Uddhav Thackeray take the MLAs who went with Eknath Shinde back to the party, Aditya Thackeray gave a clear answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचे म्हणून त्या लोकांना मतदान झालंय असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.  ...

"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Suspended Congress MLA Hiraman Khoskar gets AB form from Ajit Pawar's NCP, will contest from Igatpuri constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?

उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना, विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे.  ...

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | BJP district president Nishikant Patil is likely to join Ajit Pawar group In Islampur constituency, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता

कार्यकर्ते मात्र संभ्रमात ...

भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण - Marathi News | There were dozens of aspirants, Anuradha Chavan became Haribhau Bagde's successor in the nomination contest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण

भाजपच्या पहिल्याच यादीत फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांची उमेदवारी जाहीर ...

विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी? - Marathi News | Fifth List of prakash ambedkar vba for Assembly election announced Who is candidate from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?

वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. ...

Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर  - Marathi News | Ajit Ghorpade is likely to reunite with former MP Sanjay Kaka Patil in Tasgaon Kavathemahankal Assembly Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर 

माजी खासदारांशी हातमिळवणीची शक्यता ...

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा - Marathi News | No response from Congress leaders in Maharashtra; Congress-MIM alliance discussed starts in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा

एमआयएम सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झाल्यावर आपले उमेदवार जाहीर करणार ...

उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात - Marathi News | There is confusion among other parties over the candidature, preparations are underway for MLAs from Shindesena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारीवरून इतर पक्षांत धुसफूस, शिंदेसेनेतील आमदार तिकीट पक्के समजून उतरले प्रचारात

उमेदवारी जाहीर होणे बाकी असताना शिंदेसेनेतील आमदारांनी प्रचाराचा नारळ फोडला ...