Maharashtra Assembly Election 2024 - News

भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर - Marathi News | In BJP's Thane district list, only the founders are preferred! The arguments are over, the candidature is announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना दिला पूर्णविराम

विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून दिली उमेदवारी ...

तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश - Marathi News | The tension of the three MLAs increased; In Mumbai Narvekar, Lodha, Shelar included in the first list as expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन आमदारांचे टेन्शन वाढले; नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश

भाजपने जाहीर केलेल्या ९९ जागांच्या यादीत मुंबईतील १३ विद्यमान आमदार आहेत ...

विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! - Marathi News | 23 existing MLAs from BJP in Mahamumbai will enter the election arena for the Legislative Assembly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

मुंबईतील १४ तर ठाणे-पालघर जिल्ह्यातील दहा उमेदवार जाहीर ...

भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात - Marathi News | Most of the old faces get a chance in the first list of BJP; All ten ministers along with Fadnavis are in the field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात

बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी, लोकसभेत पराभूत झालेल्यांना संधी, १३ महिलांनाही मिळाली उमेदवारी ...

नाकारले गेलेले तिकीट अन् पाच वर्षांनी परत उमेदवारी; बावनकुळेंना राजकीय संयमाचं फळ - Marathi News | Chandrasekhar Bawankule was nominated by the BJP from Kamthi, the party had rejected the ticket in the 2019 elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाकारले गेलेले तिकीट अन् पाच वर्षांनी परत उमेदवारी; बावनकुळेंना राजकीय संयमाचं फळ

पुढील महिनाभर करावी लागणार दुहेरी कसरत ...

महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण - Marathi News | Maharashtra Election 2024- Congress had zero in 2024 Lok Sabha, we must get 12-14 seats in Vidarbha, Thackeray group MLA Bhaskar Jadhav angry with Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण

विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला.  ...

समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश - Marathi News | Samajwadi Republic Party merges with Congress; EX MLA Kapil Patil Joined party in Delhi Presence of Mallikarjun Kharge, Nana Patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश

लोकभारतीच्या माध्यमातून कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते ...

वसईचा आमदार मीच, कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांची घोषणा - Marathi News | Bahujan Aghadi Hitendra Thakur announced that I will be the MLA in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईचा आमदार मीच, कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण ...