Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
तुटण्याच्या मार्गावरील आघाडी रुळांवर; रात्री उशिरापर्यंत चालले जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ; वादग्रस्त जागांवर ताेडगा; आज जाहीर होणार याद्या ...
छत्रपती संभाजीनगर :
जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आले. ...
ठाणे :
मीरारोडमध्ये आचारसंहितेचा भंग?; हळदी कुंकू कार्यक्रमाआडून महिलांना भेटवस्तू वाटप
सदर संकुलाचा हळदी कुंकू कार्यक्रम होता व त्यासाठी आम्हा स्थानिक माजी नगरसेवकांना रहिवाशांनी बोलावले होते असं स्पष्टीकरण देण्यात आले. ...
पुणे :
पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर
साईनाथ बाबर आणि मयुरेश वांजळे या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे. ...
महाराष्ट्र :
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
शिवसेनेच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. ...
महाराष्ट्र :
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र :
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राजकारण :
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
Rohit Pawar Umesh Patil: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. पण त्यांना रोहित पवारांनी विरोध केला आहे. ...
Previous Page
Next Page