Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, ''…या दिवशी नाव जाहीर करणार’’
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत सूचक विधान केलं आहे. ...
महाराष्ट्र :
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
Kiran Samant-Nilesh Rane in Same Party: कोकणात सलग चार मतदारसंघ; राणे-सामंत दोन-दोन सख्ख्या भावांना उमेदवारी... राजकारणाचा वेगळाच फड रंगणार... ...
जळगाव :
"मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; पाटलांचा गौप्यस्फोट
Maharashtra Assembly Election 2024 And Gulabrao Patil : महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत. नावे जाहीर होऊ द्या त्यानंतर सर्व विरोधकही आपल्यासोबत येतील असा गौप्यस्फोट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...
मुंबई :
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
माहीम दादर विधानसभा मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
महाराष्ट्र :
ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...
"अलिकडच्या काळात शिंदे सरकारने जी बेधुंद टेंडर काढली आहेत, रोड कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. त्याच्या किंमती वाढून, त्याच्या किंमती वाढवून कशा पद्धतीने रोड काँट्रॅक्ट झाले आहेत, त्याचाही पाढा आम्ही वाचणार आहोतचना."" ...
मुंबई :
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून अमित ठाकरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. ...
नाशिक :
सरोज अहिरे यांना देवळालीतून उमेदवारी; अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप
सरोज अहिरे यांना एबी फॉर्म मिळाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ...
नाशिक :
'नाशिक मध्य'तून हॅट्ट्रिक की भाजपची ट्रीक? मविआचा पत्ता उघडल्यानंतरच उमेदवार द्यायची शक्यता
भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी न देण्यामागे महाआघाडीचे पत्ते उघड झाल्यानंतरच डाव खेळण्याची रणनीती असू शकते. ...
Previous Page
Next Page