Maharashtra Assembly Election 2024 - News

३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti or MVA 35 lakh women voters will vote for whom in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला

मुंबईसह राज्यभरात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत रंगत आणणार. ...

मुंबईत भाजपला १८, शिंदेसेनेला १५, अजितदादा गटाला तीन जागा; महायुतीचा फॉर्म्युला ठरला? - Marathi News | In Mumbai BJP got 18 seats, Shindesena 15 seats, Ajitdada group three seats; Formula of the grand coalition? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपला १८, शिंदेसेनेला १५, अजितदादा गटाला तीन जागा; महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

अजित पवार गटाकडून सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक निवडणूक लढवण्याची शक्यता ...

उद्धवसेनेतील नाराजांना पक्षात मोठी जबाबदारी; अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकरांनाच पुन्हा संधी? - Marathi News | Big responsibility in the party for those who are disgruntled in Uddhav Sena; Ajay Chaudhary, Prakash Fatarpekar only chance again? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेतील नाराजांना पक्षात मोठी जबाबदारी; अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकरांनाच पुन्हा संधी?

महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धवसेनेच्या मुंबईतील आठही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. ...

शिंदेसेनेला जिल्ह्यात हवाय ‘दस का दम’; मोठा भाऊ होण्यासाठी हवे कल्याण पूर्व, ऐरोली! - Marathi News | Eknath Shinde led Shiv Sena Wants to contest in Kalyan East and Airoli in Maharashtra Assembly Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेला जिल्ह्यात हवाय ‘दस का दम’; मोठा भाऊ होण्यासाठी हवे कल्याण पूर्व, ऐरोली!

महायुतीतील कोणता पक्ष कुठल्या जागांसाठी आग्रही, जाणून घ्या सविस्तर ...

सावधान! सोशल मीडिया आयोगाची नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल - Marathi News | Beware! Social Media Commission's Eye; A case will be registered against those who post offensive posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! सोशल मीडिया आयोगाची नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक काळात सोशल मीडियालाही आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तोच निर्णय विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यात आला आहे. ...

“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका - Marathi News | maharashtra assembly election 2024 congress nana patole criticizes bjp rss and mahayuti over chief minister post face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”

Maharashtra Assembly Election 2024: आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. भाजपाचे व RSSचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

मतदारराजासाठी धावाधाव! जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन - Marathi News | Run for the voter king! Planning of 3 thousand 759 vehicles for various works of polling in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदारराजासाठी धावाधाव! जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे. ...

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत  - Marathi News | district president of ncp ajit pawar group resigned and announced to contest as an independent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत 

समर्थक आणि अन्य राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत .  ...