Maharashtra Assembly Election 2024 - News

“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार - Marathi News | maharashtra assembly election 2024 laxman hake said will contest against manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार

Maharashtra Assembly Election 2024 OBC Vs Maratha Reservation News: मनोज जरांगे सुपारीबाज नेते आहेत. मविआच्या अजेंड्यावर चालतात, अशी टीका करत, शरद पवारांच्या तुतारीला एकही मतदान ओबीसींचे जाणार नाही, असा दावा लक्ष्मण हाकेंनी केला. ...

देवेंद्र फडणवीस - चंद्रशेखर बावनकुळे यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खलबते - Marathi News | Devendra Fadnavis - Chandrasekhar Bawankule discussions at Nitin Gadkari Residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस - चंद्रशेखर बावनकुळे यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खलबते

तीनही नेत्यांमध्ये झाली तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा ...

महिलांना हवा हक्काचा वाटा! काँग्रेस महिला आघाडीची हायकमांडकडे १४ टक्के जागांची मागणी - Marathi News | Women want a share of rights Congress Mahila Aghadi demands 14 percent seats from the High Command | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिलांना हवा हक्काचा वाटा! काँग्रेस महिला आघाडीची हायकमांडकडे १४ टक्के जागांची मागणी

काँग्रेसला मिळालेल्या १०० जागांपैकी किमान १४ जागांवर महिलांना संधी द्यावी, असा आग्रह राज्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी काँग्रेस हायकमांडकडे धरला आहे. ...

‘लाडक्या बहिणीं’ना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच! आचारसंहितेमुळे निधी तूर्तास थांबविला - Marathi News | "Sisters" November money in October! Funding temporarily suspended due to code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडक्या बहिणीं’ना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच! आचारसंहितेमुळे निधी तूर्तास थांबविला

डिसेंबरपासून योजनेचे पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे ...

“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक - Marathi News | maharashtra assembly election 2024 manoj jarange patil warns again and criticized mahayuti govt on maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिले नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

दुर्लक्ष केले तर पडू शकतो उमेदवार, या गटात ‘ती’ची पॉवर! ज्येष्ठ महिलाच ठरविणार आमदार - Marathi News | If ignored, the candidate may fall, the power of female in this group MLAs will be decided by senior women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्लक्ष केले तर पडू शकतो उमेदवार, या गटात ‘ती’ची पॉवर! ज्येष्ठ महिलाच ठरविणार आमदार

७० ते १२० वयोगटातील मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त ...

मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला  - Marathi News | All is well in Mahavikas Aghadi? Aditya Thackeray, Anil Parab to meet Sharad Pawar at the time of uddhav thackeray called meeting on Matoshree maharashtra assembly Election 2024 updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 

Uddhav Thackeray MVA Seat Sharing: मविआची काल १० तास बैठक, राऊत म्हणतायत विषय गंभीर... इकडे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलविली असताना तिकडे आदित्य ठाकरे, अनिल परबांना शरद पवारांकडे का पाठविले? ...

“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले - Marathi News | maharashtra assembly election 2024 ncp ajit pawar group leader says opposition trying to deceive on ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन अजित पवार गटातील नेत्यांनी केले आहे. ...