Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
नागपूर :
नाकारले गेलेले तिकीट अन् पाच वर्षांनी परत उमेदवारी; बावनकुळेंना राजकीय संयमाचं फळ
पुढील महिनाभर करावी लागणार दुहेरी कसरत ...
महाराष्ट्र :
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. ...
राष्ट्रीय :
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
लोकभारतीच्या माध्यमातून कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते ...
वसई विरार :
वसईचा आमदार मीच, कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण ...
महाराष्ट्र :
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
२ दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकारी सीमा हिरे यांच्याविरोधात एकत्र आले होते, मात्र आज पहिल्या यादीत भाजपाने सीमा हिरेंनाच पुन्हा तिकिट दिल्यानं नाराजी ...
पुणे :
Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये शिवसेना, मनसेलाही मताधिक्य; भाजपची हॅट्ट्रिक होणार का?
कोथरूडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता ...
महाराष्ट्र :
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
चिंचवड मतदारसंघात भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
महाराष्ट्र :
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.त्या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...
Previous Page
Next Page