Maharashtra Assembly Election 2024 - News

"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Shinde's MLA santosh Bangar complaint to the Election Commission of india | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्र

Santosh Bangar Controversy: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कळमनुरीचे उमेदवार संतोष बांगर यांनी एक विधान केले आहे. त्यांची तक्रार अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.   ...

योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण... - Marathi News | Important news for cm yojnadoot No work and no pay because of Election Code of Conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...

योजनादूतांमार्फत कोणतेही प्रचार कार्य होणार नाही आणि त्यांना आर्थिक मोबदला सुद्धा मिळणार नाही.  ...

पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी! - Marathi News | Entry into the party and lottery within a month Harshvardhan Patil got an important responsibility from Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!

शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ...

MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय? - Marathi News | There is a dispute over which 28 assembly constituencies in Mahavikas Aghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?

Maha Vikas Aghadi Seats in Maharashtra: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने काही जागांवर दावा ठोकल्याने तिढा निर्माण झाला आहे.  ...

लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन - Marathi News | Sachish Chavan suspended from NCP for 6 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही कारवाई केली आहे. ...

महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक - Marathi News | Mahayuti seat distribution will be the final? Shinde, Fadnavis, Pawar meeting with Amit Shah in Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक

Mahayuti Seat Sharing for Maharashtra Assembly election 2024: महायुतीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पेच निर्माण झालेल्या जागांवर दिल्लीत अमित शाहासोबत बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाणार असल्याचे समजते.  ...

कोट्यवधीचा टॅक्स भरणारा ‘व्यापारी कधी लाडका’ होणार; व्यापाऱ्यांनी काढला जाहीरनामा - Marathi News | A tax payer of crores of rupees will be a 'merchant'; Manifesto issued by traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधीचा टॅक्स भरणारा ‘व्यापारी कधी लाडका’ होणार; व्यापाऱ्यांनी काढला जाहीरनामा

जनतेचा जाहीरनामा: राज्यात स्वतंत्र व्यापार मंत्रालय स्थापन करावे ; जीएसटी आला मग राज्यातील ‘व्यवसाय कर’ हटवा ...

"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले? - Marathi News | verbal war between Sanjay raut and nana patole over mva Seat Sharing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?

Sanjay Raut Nana Patole MVA: जागावाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी नाना पटोले यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्याला नाना पटोलेंनी खोचक भाषेत उत्तर दिले आहे.  ...