Maharashtra Assembly Election 2024 - News

कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत - Marathi News | Maharashtra Election 2024 - The controversy of the Mahayuti in Kalyan East; Mahesh Gaikwad preparing to contest elections against BJP Sulbha Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत

कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपाने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला शिवसेना शिंदे गटाने विरोध केला आहे.  ...

आरमोरीतुन गजबेंना तिसऱ्यांदा तिकीट; होळींचा 'सस्पेन्स' कायम - Marathi News | Third time ticket to Gajabe from Armori; The 'suspense' about Holi continues | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरीतुन गजबेंना तिसऱ्यांदा तिकीट; होळींचा 'सस्पेन्स' कायम

समर्थकांची वाढली धाकधूकः अहेरी मित्रपक्ष राष्ट्रवादीला, अम्ब्रीशराव आत्रामांच्या भूमिकेकडे लक्ष ...

"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान - Marathi News | Congress MLA Yashomati Thakur has stated that Uddhav Thackeray should be the Chief Minister again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान

उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्‍यमंत्री व्‍हावेत, असं विधान काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. ...

"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला - Marathi News | Vijay Wadettiwar claims that Maha vikas Aghadi resolved Seat Sharing conflict | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला

Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यावर विजय वडेट्टीवार बोलले आहेत.  ...

आली आली निवडणूक आली, शस्त्र जमा करण्याची वेळ झाली! - Marathi News | The election has come, it's time to collect weapons! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आली आली निवडणूक आली, शस्त्र जमा करण्याची वेळ झाली!

पोलिस अधीक्षकांचे आदेश धडकले : ५४२ पैकी ३९० जणांनी केले शस्त्र जमा ...

मुलगा झाला तर नाव एकनाथ! महिलेची पुण्यातील 'या' नेत्याच्या उमेदवारीसाठी पायी वारी, CM शिंदेंची भेट घेणार - Marathi News | If a boy is born his name will be Eknath The woman will meet eknath shinde on foot for the 'Ya' leader's candidacy in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगा झाला तर नाव एकनाथ! महिलेची पुण्यातील 'या' नेत्याच्या उमेदवारीसाठी पायी वारी, CM शिंदेंची भेट घेणार

लोकसभेची इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये, त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे ...

रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा - Marathi News | Ratnagirikars do not want Uday Samant, clear from the survey; BJP leader's ex mla bal mane big claim maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा

Ratnagiri Politics: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात सर्व्हे आल्याचा दावा भाजपच्या नेत्याने केल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.  ...

उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली - Marathi News | Remained loyal after Eknath Shinde jolt, Uddhav Thackeray will cut the ticket of two Shivsena UBT MLAs? they reached on Matoshree Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली

Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे. ...