Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Parli
Parli Assembly Election 2024
News Parli
नांदेड :
मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?
पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...
महाराष्ट्र :
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
Parli Assembly Election 2024 Result Live Updates: महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे ...
बीड :
परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट!
पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे. ...
बीड :
न्यायालयाच्या सुचनांचे उल्लंघन, परळीतील १२२ केंद्रांवर फेरमतदान घ्या: राजेसाहेब देशमुख
न्यायालयाने सूचना देऊनही निवडणूक आयोगाने त्याचे पालन केले नाही; महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा आरोप ...
महाराष्ट्र :
बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा; कुठे काय घडलं? A टू Z घटना!
काही लोकांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत ईव्हीएम फोडल्या. तसेच इतर साहित्यांचीही तोडफोड केली. ...
बीड :
दुःखाचा डोंगर बाजूला सारून बजावला हक्क; आजीच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण कुटुंब मतदान केंद्रावर
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ...
बीड :
परळीत मतदान प्रक्रिया सुरू असताना केंद्रप्रमुखास हृदयविकाराचा झटका
अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने केंद्र प्रमुखास तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
Next Page