Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Pathri
Pathri Assembly Election 2024
News Pathri
परभणी :
परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत. ...
परभणी :
महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार
पाथरी मतदारसंघासाठी 4 हजार कोटी देण्याचे अजित पवार यांचे आश्वासन ...
परभणी :
‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता
लोकसभेत जमलेली गणिते विधानसभेत बिघडण्याची भीती ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यात धनुष्यबाण-मशाल ११ ठिकाणी, तर कमळाच्या विरोधात १० ठिकाणी पंजा भिडणार
मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांचे चित्र स्पष्ट : घड्याळ व मशाल आठ ठिकाणी समोरासमोर लढणार ...
परभणी :
पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण
पाथरीत महायुतीचे राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे सुरेश वरपूडकर यांच्यात लढत आहे ...
परभणी :
पाथरी मतदारसंघात दुर्राणी,खान,फड मैदानात कायम; महायुती-आघाडीच्या उमेदवारांस टेंशन
पाथरी मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...
परभणी :
परभणी जिल्ह्यातील चारही आमदारांनी उमेदवारी टिकविली; आमदारकी टिकविण्यासाठी धडपड
पाथरीत मात्र आ. सुरेश वरपूडकर यांच्यापेक्षा मित्रपक्षातील राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीच उमेदवारीची जास्त हवा केली होती. शेवटी उमेदवारी वरपूडकर यांनाच मिळाली. ...
परभणी :
बेराजगारी, शेतीमालाचा भाव चर्चेतही नाही; जातिपातीवर आली पाथरी मतदारसंघाची निवडणूक
विकासाचे मुद्दे राहिले बाजूला, पाथरी विधानसभा निवडणुकीसाठी बहुरंगी लढत अपेक्षित दिसत आहे. ...
Next Page