Maharashtra Assembly Election 2024 - Photos

लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन? - Marathi News | After results of the Lok Sabha elections, BJP has changed its strategy for the Maharashtra Assembly elections, will coordinate with the RSS | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपानं नवी स्ट्रॅटर्जी आणायचं ठरवलं असून त्यादृष्टीने पक्षातील नेते कामाला लागले आहेत. ...

उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव? - Marathi News | Uddhav Thackeray vs Sharad Pawar and Congress Tensions between Mahavikas aghadi before the assembly election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव?

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर करावा, अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी आता मित्रपक्षांची कोंडी केल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो. ...

भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना पुन्हा येणार अच्छे दिन?; RSS कडून सूचना, विधानसभेपूर्वी हे नेते होणार सक्रिय - Marathi News | Achhe din for old faces in BJP Instructions from RSS these leaders will be active before the assembly | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना पुन्हा येणार अच्छे दिन?; RSS कडून सूचना, विधानसभेपूर्वी हे नेते होणार सक्रिय

विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी काल विलेपार्ले इथं भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ...

RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार - Marathi News | RSS gives 'victory' mantra to BJP; RSS appoints Atul Limaye as coordinator for Maharashtra elections to helps BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

शिवसेनेची भाजपवर कडी! विधानसभा निवडणुकाचा सर्व्हे केला, एवढ्या जागा अनुकूल असल्याचा दावा - Marathi News | Shiv Sena on BJP! Did a survey of the Maharashtra assembly elections, claiming that so many seats are favorable in Vidhan sabha Election 2024 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची भाजपवर कडी! विधानसभा निवडणुकाचा सर्व्हे केला, एवढ्या जागा अनुकूल असल्याचा दावा

Shiv Sena Survey: भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागाच मिळू शकतात असे समोर आले होते. तर भाजपाचे नेते १५० जागा लढण्याची तयारी करत आहेत. ...

भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती - Marathi News | By the end of August, the first BJP list will be out; What about Shinde, Ajit Pawar in Maharashtra? Grand strategy | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती

BJP First List on Vidhan Sabha Election: लोकसभेच्या मतदानावर भाजपाने या १५० जागाही निवडल्या आहेत. या बहुतांश सर्व जागांवर भाजपा लीडवर होती. ...

वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष - Marathi News | MNS preparation in Aditya Thackeray worli constituency for upcoming maharashtra assembly election 2024 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याची घोषणा करत २००-२५० मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितले आहे. ...

अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं? - Marathi News | 10 meetings of Ajit Pawar-Amit Shah before NCP coming to power with BJP, changed name for Delhi travel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?