Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Sangole
Sangole Assembly Election 2024
News Sangole
सोलापूर :
शहाजीबापू पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सांगोल्यात होणार सभा
उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. ...
सोलापूर :
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
ऐन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. ...
सोलापूर :
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन
माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा, असं पाटील यांनी म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र :
ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा!
ठाकरेंच्या शिवसेनेनं शेकापला तीन जागा सोडल्या असल्या तरी सांगोल्याच्या जागेवर माघार घेणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. ...
राजकारण :
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
Sangola Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार, याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. ...
महाराष्ट्र :
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
या मतदारसंघात ५० वर्ष गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून शेकापने नेतृत्व केले आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सोडावी अशी त्यांची मागणी होती ...
सोलापूर :
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे. ...
सोलापूर :
"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान
शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सांगोल्याचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे. ...
Previous Page
Next Page