Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Thane Assembly Election 2024 - News
ठाणे :
विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार
Maharashtra Assembly Election 2024: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे. ...
महाराष्ट्र :
मनसेची आज पहिली सभा; राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार?
Maharashtra Assembly Election 2024 : डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. ...
ठाणे :
ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नऊ नाराजांची बंडखोरी, मविआतील घटक पक्षांपुढे आव्हान
Maharashtra Assembly Election 2024 : अखेर ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
ठाणे :
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
ठाणे शहर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असून त्यात संजय केळकर, राजन विचारे आणि अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...
ठाणे :
महायुतीचा धर्म या निवडणुकीतही पाळला जाईल; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
केळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. ...
ठाणे :
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
शरद पवारांची मात्र मुंब्रा-कळव्यात भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी ...
ठाणे :
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघेंना उमेदवारी ...
राजकारण :
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
Raj Thackeray MNS Candidates 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन उमेदवार सोमवारी राज ठाकरे यांनी जाहीर केले. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाणे विधानसभा मतदारसंघाती उमेदवारही राज ठाकरेंनी जाहीर केला. ...