Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Udgir
Udgir Assembly Election 2024
News Udgir
नांदेड :
मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?
पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट!
पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे. ...
लातुर :
लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघात देशमुख बंधूंचा कस लागणार, लक्षवेधी लढतीने उत्कंठा शिगेला
लातुरात कामांच्या आलेखावरुन उमेदवार आमने-सामने ...
लातुर :
कुठे बंडाचे झेंडे तर कुठे नाराजीचा सूर; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्साह अन् नाराजी नाट्य
आता ४ नोव्हेंबरपूर्वी मनधरणी होणार की जिथे-तिथे लढाई रंगतदार होणार, याची उत्सुकता आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज
मराठवाड्यात अजितदादांनी दिले ५ उमेदवार; दिग्गज उमेदवारांना विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान ...