Vasai Assembly Election 2024

News Vasai

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले! - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 results bjp sneha dubey pandit win and hitendra thakur lost in vasai and rajan naik took wining lead of 37 thousand vote against kshitij thakur in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विनोद तावडेंवर गंभीर आरोप करून त्यांना चार तास घेणारे ठाकूर पिता-पुत्र यांचा पराभव झाला असून, केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. ...

Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP leader Vinod Tawde accused of money distribution, Bahujan Vikas Aghadi of Hitendra Thakur, Kshitij Thakur in confusion | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी

महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत असा आरोप भाजपाने केला आहे.  ...

मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन - Marathi News | 2,80,000 jobs will be provided if Mavia's government comes; Mallikarjun Kharge's assurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरोग्य विमा अशा विविध योजना राबविल्या जातील, असे आश्वासनही खरगे यांनी वसईतील जनतेला दिले.  ...

वसईचा आमदार मीच, कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांची घोषणा - Marathi News | Bahujan Aghadi Hitendra Thakur announced that I will be the MLA in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईचा आमदार मीच, कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण ...