यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे. ...
Raj Thackeray sada Sarvankar: अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी राज ठाकरेंची प्रभादेवी येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना लक्ष्य केले. ...
Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ...
महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला जागा सोडल्याने भिवंडी येथे ठाकरे गटात असंतोष पसरला आहे. याठिकाणी माजी आमदाराने उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...
आदित्य ठाकरेंना पाठिंबा द्यायला तुम्हाला कुणी सांगितले नव्हते, काही लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे असतात अशी बोचरी टीका महेश सावंत यांनी राज ठाकरेंवर केली. ...