लाईव्ह न्यूज :

Rajasthan Assembly Election 2023 - News

Election Results : "सनातन धर्माला शिव्या...", भाजपाची 'मुसंडी' अन् भारतीय दिग्गजाकडून मोदी-शहांचे कौतुक - Marathi News |  Election Results After BJP's good results in Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh, former Indian cricketer Venkatesh Iyer criticized those who oppose Sanatan Dharma and praised Prime Minister Narendra Modi and Amit Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सनातन धर्माला शिव्या...", भाजपाची मुसंडी अन् भारतीय दिग्गजाकडून मोदी-शहांचे कौतुक

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ...

सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की... - Marathi News | rajasthan assembly election result 2023 who will be the chief minister of rajasthan many leaders of bjp in competition | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की...

Rajasthan Assembly Election Result 2023: वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असले तरी भाजपमधून अनेक नेते यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ...

काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर - Marathi News | Bharatiya Adivasi Party Rajasthan Election Result 2023: Who is BAP?, leading on 2 seats | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर

Rajasthan Election Result Update: राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

भाजपाने २०१८मध्ये जे केलं, ते यंदा टाळलं; राजस्थान, मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमध्ये आघाडी - Marathi News | BJP refrained from announcing its CM candidate in Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh this election | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपाने २०१८मध्ये जे केलं, ते यंदा टाळलं; राजस्थान, मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमध्ये आघाडी

राजस्थानमध्येही भाजपा पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. ...

राजस्थानात एकनाथ शिंदेंच्या एकमेव शिलेदाराची झुंज; मतमोजणीत आघाडी की पिछाडी? - Marathi News | Rajasthan Assembly Election Results 2023 Eknath Shinde Shiv Sena candidate Rajendra Gudha constituency vote counting updates | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात एकनाथ शिंदेंच्या एकमेव शिलेदाराची झुंज; मतमोजणीत आघाडी की पिछाडी?

एकनाथ शिंदे हे स्वत: शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी राजस्थानात गेले होते. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल महाराष्ट्रातही उत्सुकता आहे. ...

भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; PM नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार! - Marathi News | Election Results 2023 Live Updates : pm narendra modi celebrate bjp victory in rajasthan chhattisgarh and madhya pradesh in party headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!

Election Results 2023 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. ...

राजकुमारी दिया कुमारींची 'जादू' कायम; खासदार असताना लढवताहेत आमदारकीची निवडणूक - Marathi News | vidhyadhar nagar assembly seat result bjp diya kumari royal princess vs congress sitaram agarwal jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकुमारी दिया कुमारींची 'जादू' कायम; खासदार असताना लढवताहेत आमदारकीची निवडणूक

Rajasthan Election Result 2023 : 2013 मध्ये सवाईमाधोपूरमधून आमदार झालेल्या दिया कुमारी या सध्या राजसमंदच्या खासदार आहेत आणि यावेळी त्यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं आहे. ...

राजस्थानात भाजपानं तिकीट नाकारलेल्या विद्यार्थी नेत्यानं दिला दिग्गजांना धक्का - Marathi News | Rajasthan Election Result: A student leader Ravindra Singh Bhati who was denied a ticket by the BJP in Rajasthan shocked the veterans | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात भाजपानं तिकीट नाकारलेल्या विद्यार्थी नेत्यानं दिला दिग्गजांना धक्का

सकाळपासून निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाल्यापासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. ...