शाडूच्या पारंपरिक गणेश मूर्तींमुळे श्रद्धा आणि भावनांमध्ये कुठेही कमतरता येत नाही, हे आता नागरिकांनीही समजून घेतले पाहिजे, अशी भूमिका पर्यावरणवाद्यांनी घेतली आहे. ...
संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल. ...
दररोज उत्सर्जित होणारा कार्बन शोषून घेणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जमीन तिच्या पृष्ठभागावरील कार्बन शोषून घेते तर झाडे वातावरणातील कार्बन शोषून घेतात. समुद्रातील जीव, शेवाळ देखील पाण्यातील कार्बन शोषून घेतात. ...
Is EV Environment Friendly: धक्कादायक बाब म्हणजे एक ईव्ही ट्रक जळताना त्याची आग विझविण्यासाठी लाखो लीटर पाणी लागते. त्या ट्रकची उष्णता एवढी प्रचंड की धूर, उष्णता आणि लागलेले पाणी पाहता ही वाहने कशी काय पर्यावरण वाचवू शकतील, असाही प्रश्न पडल्याशिवाय र ...