मृदा व ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:03 AM2020-06-05T01:03:15+5:302020-06-05T01:03:24+5:30

धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे.

Need to implement soil and moisture conservation measures | मृदा व ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याची गरज

मृदा व ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याची गरज

Next

वने, जलाशये, गवती माळराने व कांदळवने ही विकासाला गती देणारी महत्त्वपूर्ण निसर्गस्रोत आहेत व ती विकासात बाधा तर अजिबात नाहीत, हे सरकार, प्रशासन व नियोजनकर्त्यांनी प्रथम समजून घेतले पाहिजे. हे निसर्गस्रोत कोपले, तर देशाच्या विकासाचे काय होते, हे कोविड ने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.

धरणनिर्मितीमध्ये महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे; पण या धरणांना पाणी पुरविणाºया पाणलोट क्षेत्रांची महाराष्ट्राने पुरती वाट लावली आहे. यासाठी आपणास मृदा व ओलावा संवर्धनाच्या प्रभावी उपाययोजना पाणलोट क्षेत्रनिहाय राबविण्याची गरज आहे.  यातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरविला जाईल व दुष्काळ, पूर याद्वारे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. या उपायांनीच भूगर्भातील जलस्तर वाढविणे शक्य होईल.


-बिट्टू सहगल,
प्रसिद्ध पर्यावरणवादी व संस्थापक सँक्चुरी नेचर फाऊंडेशन, मुंबई        

Web Title: Need to implement soil and moisture conservation measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.