लाईव्ह न्यूज :

Environment (Marathi News)

वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको? - Marathi News | Why not prosecute those who slaughtered the Vatvruksha ? | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको?

निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले. ...

झाडे लावा आणि मुलांप्रमाणे ती वाढवा - Marathi News | Plant trees and grow them as children | Latest beed News at Lokmat.com

बीड :झाडे लावा आणि मुलांप्रमाणे ती वाढवा

प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा ...

गरुडाला आकाश मोकळे करून पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप  - Marathi News | Finishing the first tree assembly by clearing the eagle to the sky | Latest beed News at Lokmat.com

बीड :गरुडाला आकाश मोकळे करून पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप 

सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला.  ...

आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची - Marathi News | Never complain in life ... you want to keep growing, give shadow | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची

वड : रस्त्याच्या कडेला, बांधावर, डोंगरावर जिथे जागा मिळेल तिथे माझ्या सग्या- सोयऱ्यांची वस्ती आहे. ...

मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आणा, आवड निर्माण होईल ! - Marathi News | Bring children closer to nature, interest will arise! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आणा, आवड निर्माण होईल !

वृक्ष लागवड चळवळीसाठी स्थानिकांचा सहभाग हवा ...

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पाच सायकलवीर वृक्षसंमेलनाच्या भेटीला - Marathi News | Five cyclists meet at a Vruksha Sanmelan, conveying environmental protection mesaage | Latest beed News at Lokmat.com

बीड :पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पाच सायकलवीर वृक्षसंमेलनाच्या भेटीला

यात एक तरुणी आणि चार तरुणांचा समावेश आहे.  ...

भविष्यातील धोके ओळखून झाडे लावा : सयाजी शिंदे  - Marathi News | Identify future dangers and plant trees: Sayaji Shinde | Latest beed News at Lokmat.com

बीड :भविष्यातील धोके ओळखून झाडे लावा : सयाजी शिंदे 

पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये उद्घाटन ...

माळढोक पक्ष्यासाठी परिसर अनुकूल ठेवणे, ही आता सर्वांचीच जबाबदारी - Marathi News | It is now the responsibility of all to keep the landscape friendly for the frog bird | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :माळढोक पक्ष्यासाठी परिसर अनुकूल ठेवणे, ही आता सर्वांचीच जबाबदारी

सोलापुरातील पर्यावरण प्रेमींचे मत; माळढोक अन् लोकांचाही अध्यादेशात विचार, अटींचे पालन व्हावे ...

माणसाच्या श्वासासाठीची चळवळ - Marathi News | Movement for a man's breath | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसाच्या श्वासासाठीची चळवळ

जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली. ...