लाईव्ह न्यूज :

Fact Check (Marathi News)

तुम्हालाही WhatsApp वर असा फॉर्म आलाय का? अजिबात भरू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान - Marathi News | fake form application viral on whatsapp here is fact check by pib | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :तुम्हालाही WhatsApp वर असा फॉर्म आलाय का? अजिबात भरू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

तुम्हाला तुमच्या WhatsApp वर 'काऊन्सिल फॉर अलायन्स अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स'च्या नावानं रजिस्ट्रेशन फॉर्म आला असेल तर सतर्क व्हा. ...

मोदी सरकारनं आदेश काढला! आता रात्री ११.३० ते सकाळी ६ व्हॉट्स ऍप बंद; खरं की काय..? - Marathi News | fact check government of india suspends whatsapp from service between 11 30 pm to 6 am pib clarifies | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :मोदी सरकारनं आदेश काढला! आता रात्री ११.३० ते सकाळी ६ व्हॉट्स ऍप बंद; खरं की काय..?

fact check: काही दिवसांपूर्वी काही तास व्हॉट्स ऍप बंद होतं; त्यानंतर एक मेसेज व्हायरल ...

Fact Check : "यंदा दिवाळीमध्ये अस्थमा, डोळ्यांचे आजार पसरवण्याच्या चीनचा मोठा डाव, तयार केले घातक फटाके?" - Marathi News | Fact Check fake home ministry note viral on socia media ignore diwali chinese crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यंदा दिवाळीमध्ये अस्थमा, डोळ्यांचे आजार पसरवण्याच्या चीनचा मोठा डाव, तयार केले घातक फटाके?"

Fact Check : भारतात अस्थमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने खास फटाके बनवले असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

व्हॉट्सअ‍ॅप भारतात बंद होणार सांगणारी ती व्हायरल ऑडिओ क्लिप फेक, जाणून घ्या सत्य... - Marathi News | viral audio clip WhatsApp shutting down in India is fake, know the fact | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :व्हॉट्सअ‍ॅप भारतात बंद होणार सांगणारी ती व्हायरल ऑडिओ क्लिप फेक, जाणून घ्या सत्य...

एक ऑडिओ मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भारतात व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकारने दररोज ११.३० ते सकाळी ६.०० पर्यंत व्हॉट्सअ‍ॅप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या या व्हायरल ऑडिओ ...

Fact Check : "लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check modi government will give free mobile recharge as record corona vaccination pib vi jio airtel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"

Fact Check Modi Government Will Give Free Mobile Recharge : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला तब्बल 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे असं म्हटलं आहे. ...

Fact Check: TATA ग्रुपच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कार जिंकण्याची संधी? व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घ्या - Marathi News | Fact Check: A chance to win a car on the occasion of Tata Group's 150th anniversary? Know About | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :१५० व्या वर्धापनदिनी TATA कडून कार जिंकण्याची संधी? जाणून घ्या सत्य

टाटा ग्रुपनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवर कुठलीही लिंक फॉरवर्ड न करण्याचा आग्रह केला आहे ...

Fact Check: “मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल - Marathi News | fact check ratan tata said viral post on using aadhaar for liquor sales is fake news | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :“मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल

Fact Check: रतन टाटा यांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही फेक न्यूज असल्याचे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. ...

Fact Check: क्विन एलिझाबेथ आहेत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या जबरदस्त फॅन; मँचेस्टर युनायटेड क्लबकडे केली 'ही' खास मागणी! - Marathi News | Fact Check: Did Queen Elizabeth Really Order Cristiano Ronaldo's Manchester United 80 Jerseys? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fact Check: ख्रिस्तियानो रोनाल्डो युनायटेडमध्ये आला अन् Queen Elizabeth यांनी केली खास मागणी

१२ वर्षांनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार आहे. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार संपुष्टात आणला अन् स्वगृही परतला. ...

Fact Check : "तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य' - Marathi News | Afghanistan Taliban Crisis afghanistan helicopter hanging viral video truth taliban american helicopter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

Afghanistan Taliban Crisis And Fact Check : अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ...