​बॅचलर पार्टीचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 04:36 PM2016-03-27T16:36:46+5:302016-03-27T09:36:46+5:30

लग्नाच्या एक दिवस अगोदर लग्न होणारा मुलगा आपल्या सर्व मित्रांसोबत एक शेवटची पार्टी करतो

Bachelor Party Trend | ​बॅचलर पार्टीचा ट्रेंड

​बॅचलर पार्टीचा ट्रेंड

Next
.
्याला बॅचलर पार्टी असे म्हटले जाते. त्या मुलाचे सर्व मित्र त्याच्या अविवाहित असलेल्या  शेवटच्या दिवसाला वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. काही जण दारु सेवन करीत मनसोक्त नाचतात. परंतू, यापेक्षाही या पार्टीत काही वेगळे आयोजन केले जाऊ शकते त्याची ही माहिती. 
अडव्हेंचर : आपण आपल्या मित्रांबरोबर अडव्हेंचर ट्रिपललाही जाऊ शकतो. बंजी हंपिग, वॉटर रॉफटिंग आपण तेथे मित्रांसोबत खेळून आनंद लुटू शकतो.
ट्रिप : या पार्टीसाठी आपण बाहेर फिरण्यासाठी ट्रिपलाही जाऊ शकतो. जे ठिकाण आपल्याला आवडेल असेल तेथे जावे. 
घरी गेट टुगेदर : आपल्याला कुठेही बाहेर जाण्यासाठी आवडत नसेल तर घरच्या घरी गेट टुगेदरचे आयोजन करता येते. हे आयोजन आपल्यासाठी खूप आनंद देणारे राहील.
कॉमेडी शो : एखाद्या कॉमेडी शो मित्रांसोबत बघणे हा सुद्धा एक अनोखा उपक्रम आहे. त्यामुळे सर्व मित्र एकत्र येतात.
आवडता खेळ : आपल्याला आवडणारा कु ठलाही खेळ आपण मित्रांसोबत खेळू शकतो. त्यामध्ये क्रिकेट, फुटबॉलच्या मॅचसुद्धा ठेवता येतात.

Web Title: Bachelor Party Trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.