सुंदर त्वचेसाठी फेसलिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2016 03:48 PM2016-04-16T15:48:55+5:302016-04-16T21:18:55+5:30

वाढत्या वयामुळे त्वचेचे तेज कमी व्हायला लागते. कारण की, त्यामधील रक्तप्रवाह हा कमी होतो.

Facelift for beautiful skin | सुंदर त्वचेसाठी फेसलिफ्ट

सुंदर त्वचेसाठी फेसलिफ्ट

Next
 
त्यामुळे मास पेशी कमजोर होतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी पूर्वीच्या विधीपेक्षा पुढे जाण्याचा वेळ आला असून, बोटॉक्समुळेही त्वचेला चमक येऊ शकत नाही . असा फेसलिफ्ट मुळे चेहरा सुंदर होऊ शकतो.
या उपायामुळे आपल्या रक्तातून प्लेटलेटयुक्त प्लाज्मा काढला जातो. त्यामुळे त्वचेत इंजेक्ट केले जाते. यानंतर सेल्स नवीन कोलेजन, नवीन रक्तवाहीनी व नवीन वसा असलेली कोशिका विकसीत होते. त्यामुळे त्वचा पुन्हा सुंदर दिसायला लागते.
लोक मोठ्या संख्येने बोटॉक्स पेक्षा पीआरपी फे सलिफ्टला पसंती देत आहेत. हॉलीवूड कलाकरांमध्येही फेसलिफ्ट लोकप्रिय झाली आहे. त्याचा परिणाम अधिक वेळपर्यंत राहतो. हा एकदम साधा उपाय आहे. पीआरपी फेसलिफ्टमध्ये शस्त्रक्रियेच गरज नाही. चेहºया येणाºया झुरळ्या, डोळ्यांच्या खाली येणाºया काळ्या डागांसाठीही पीआरपी एक आदर्श कॉस्मोटीक उपाय आहे. यामुळे त्वचाममध्ये नवीन क्रांती येऊ शकतो.

Web Title: Facelift for beautiful skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.