फॅशन पठानी कुर्तीची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 01:26 AM2016-03-20T01:26:11+5:302016-03-19T18:26:11+5:30
फॅशनेबल पण आरामदायी असा पेहराव करायला जास्त पसंती आहे.
Next
व गवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या फॅशनचे कुर्तीज आपल्याला बाजारात दिसतात. कॉटन, सिल्क, होजिअरी मटेरिअल्स इत्यादी अनेक प्रकारांत कुर्तीज उपलब्ध आहेत. फॅशनेबल पण आरामदायी असा पेहराव करायला जास्त पसंती आहे.
जसजसा काळ बदलतो तसतशी फॅशन बदलताना दिसते. अमरेला, शॉर्ट कुर्ती, लाँग कुर्ती असे प्रकार या कुर्तीमध्ये आहेत. प्रिंटेड, प्लेन, एम्बरॉयडरी असलेले, साधे वर्क, भरजरी वर्क केलेले पाहिजे त्या कुर्तीज मिळतात. या सर्व कुर्तीज जिन्स, लेगिन्स, धोती यावर सहज घालता येतात.
शिवाय दुपट्टा सांभाळावादेखील लागत नाही. सध्या कुर्तीजमध्ये एक नवीन फॅशन बाजारात आली आहे. ती म्हणजे ‘पठाणी’ कुर्तीजची. पठाणी साडी हा प्रकार आपण सर्वांनी ऐकलाच आहे. पण आता पठाणी कुर्तीजला तरुणींची अधिक पसंती मिळत आहे आहे. कुर्तीजची रेंज ही सर्वांना परवडेल अशीच असते. याची किंमत 100 रुपयांपासून पुढे आपण घेऊ त्या रेंजमध्ये उपलबध आहे.