​जोडीदाराबरोबरची पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 03:53 PM2016-03-17T15:53:36+5:302016-03-17T08:53:36+5:30

नव्याने लग्न झाल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दल माहिती नसते. त्यामुळे अनेकांच्या मनात अगोदर मोठी भिती असते.

The first meeting with the couple | ​जोडीदाराबरोबरची पहिली भेट

​जोडीदाराबरोबरची पहिली भेट

Next

/> तसेच जोडीदाराबद्दलची आपली पहिली भेट कशी राहणार याची उत्सुकताही लागून असते.  
याकरिता न घाबरुन जाता. दोघांनेही एकमेकांना समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे.  आपल्या जोडीदाराला आपण काय करणार याची माहितीही असू द्या. अनेकजण आपल्या जोडीदारापासून काही गोष्टी लपविण्याचे काम करतात. त्यामुळे अशी जोडपी कधीच आनंदीत राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांच्यामध्ये वादही उद्भवत असतात.  एकमेकांना समजून घेण्यासाठी सोबत चित्रपट पाहणेही योग्य आहे. चित्रपट पाहण्यासह बाहेर फिरायला जाणे ही एक एकमेकांना  समजून घेण्यासाठी उत्तम संधी आहे. तसेच सोबत  डिनरला जाणेही आवश्यक आहे. दोघेही रोमाँटिक मूडमध्ये असणे आवश्यक आहे. बाहेर सोबत गेल्यानंतर काही पेयेही सेवण करणे गरजेचे आहे. यामुळे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढायला लागते. यामुळेच जोडपी नेहमी आनंदीत राहू शकतात. 

Web Title: The first meeting with the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.