फोल्ड होणारी सायकल !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 02:38 PM2016-06-26T14:38:24+5:302016-06-26T20:08:24+5:30

या सायकलला आपण गरजेनुसार फोल्डही करु शकतो

Folding cycle! | फोल्ड होणारी सायकल !

फोल्ड होणारी सायकल !

Next

/>
सायकल फोल्ड करुन, ती कार डिक्कीत ठेवता येते. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु, हे खरे आहे. चीनमधील एका स्मार्टफोन तयार करणाºया कंपनीने एका इव्हेंटमध्ये ही  सायकल दाखल केली. या सायकलला आपण गरजेनुसार फोल्डही करु शकतो. या सायकलचे वजनही केवळ १४.५ किलोग्रॅम आहे. कमी वजन असल्यामुळे ट्रॉफीकच्या ठिकाणी आपण तिला उचलून सुद्धा घेऊ शकतो. डिक्कीमध्ये ठेवून   कुठेही घेऊन जाता येते.  या सायकलमध्ये एमएच पॉवरची मोठी पैनासॉनिक लिथियमची बॅटरी आहे. बॅटरी चॉर्ज केल्यानंतर आपण ५० किलोमोटरपर्यंतचा प्रवास सहज करु शकतो. यामध्ये २५० डब्ल्यू व ३६ व्ही ची इलेक्ट्रानीक मोटार आहे. तसेच एक अ‍ॅप सुद्धा असून, तो आपल्याला आपण किती अंतर व कोणत्या स्पीडने पार केले. खर्च झालेल्या कॅलेरीज आदींचे रीडींग दाखवितो.

 

Web Title: Folding cycle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.