इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मौजमस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 04:43 PM2016-03-27T16:43:50+5:302016-03-27T09:43:50+5:30
मागील दोन दशकापासून इंजिनिअरींग करणाºयांची संख्या मोठी वाढली आहे.
Next
्रत्येक युवक करिअरसाठी इंजिनिअरींगलाच पसंती देतो. सर्वात जास्त पैसा असल्याने त्याकडे तरुण वळत असून, ते बरोेबर सुद्धा आहे. परंतु, या चार वर्षाच्या काळात हे इंंजिनिअरिंग कॉलेजचे मुले खूप धमाल व मौजमस्ती करतात. त्यांचे हे काही किस्से .
परीक्षेची माहिती राहत नाही : कधी - कधी या विद्यार्थ्यांना माहिती राहत नाही . की, आज कोणत्या विषयाची परीक्षा आहे. सकाळी उठतात व तसेच कॉलेजला जातात.
पुस्तके वाचूनच परीक्षा : खरे म्हटले तर कॉलेजमध्ये कुणीच काही शिकवत नाही. मुले आपल्या हॉस्टेलमध्येच करामत करीत राहतात. व तेच ते शिकत असतात, बाकी ते नोकरीदरम्यान शिकतात. चार वर्षाच्या काळात ते केवळ पुस्तक वाचून परीक्षा देतात.
स्वत: धुंद: सवाल असेल तर जबाब असलाच पाहीजे असे प्रत्येक इंजिनिअरला वाटते. व त्यामुळे त्याच्या शोधाला ते लागतात. प्रत्येकजण अशा गोष्टीला घेऊन क्रेजी होतो. सर्वजण आपल्या धुंदीत राहत असल्याने काहीवेळेला लोक तर त्यांना पागलही म्हणतात.
उत्तर शोधायला वेळ नाही : ज्यावेळेला प्लेसमेंट असते. तेव्हा प्रश्नाचे उत्तर शोधायला त्यांना वेळ मिळत नाही. चार वर्षात आपण काहीच केले नाही हे तेव्हा त्यांना समजायाला सुरुवात होते.
मौजमजा : जीवनात जेवढी मौजमजा इंजिनिअरिंग सुरु असतांना होते. तेवढी कधीच होऊ शकत नाही. असाइनमेंटची शेवटची तारीख जवळ येत नाही, तोपर्यंत कुणीही असाइनमेंट करण्यासाठी बसत नाही.
गंभीरता राहत नाही : इंजिनिअरींग शिकत असतांना, कोणताही ताण मुले घेत नाहीत. मौजमजा करणेच त्यांना चांगले वाटते. त्यामुळे त्यातच त्यांचा सारा वेळ वाया जातो. कोणतीही गंभीरता व नोकरीचे टेन्शन त्यांना तिसºया वर्षापर्यंत राहतच नाही.
टेक फेसट : टेक फे सट किंवा कल्चरल फेसट हे त्यांचे सर्वात जास्त मौजमजा करण्याचे दिवस असतात. याकाळात तर ते कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखे वागतात.
स्वत: सुपरहिरो समजणे : प्रत्येक इंजिनिअरींगचा विद्यार्थी हा स्वत: कॉम्प्युटरचा मास्टर व सुपर हिरो समजायला लागतो.
रात्री ३ वाजता मेगी : अभ्यास करता करता भूक लागली तर हे विद्यार्थी रात्री ३ वाजताही मेगी खातात. या काळात मेगीची त्यांना सर्वात जास्त साथ असते. इजिनिअरींगच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने रात्रीला हमखास मेगी बनवून खाललेली असते.
कॉपी पेस्ट : एखाद्याच्या लॅपटॉपमधील मूव्ही कट कॉपी पेस्टमुळे हॉस्टेल व संपूर्ण कॅम्पसमध्ये जाते. यासारखेच डेटा व असाइनमेंटही कॉपी करुच घेतली जाते. त्यामुळे सर्वाचेच काम हे सोपे होते. काहीवेळेला या कॉपी पेस्टमुळे फॅकल्टीही परेशान होते.