मानेचे काळेपण घालविण्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2016 01:59 PM2016-04-17T13:59:38+5:302016-04-17T19:29:38+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तरुणी आपल्या काळ्या केसांना मानेच्या वरती बांधून घेतात
. ्यामुळे मान काळी पडते. अनेकजण चेहरा सुंदर ठेवण्यासाठी धडपड करतात. परंतू, मान तशीच सोडून देतात. आपल्या मानेचे काळेपण घालविण्यासाठी हे काही घरगुती उपाय.
लिंबू : केसामुळे काळी झालेली मानेची जाग उजळण्यासाठी लिंबाचा रस तेथे लावावा. त्यामुळे तो काळा झालेला त्वचा उजळ झाल्याचे दिसून येते.
मध व लिंबू : ताजे लिंबू व मध मिक्स करुन, मानेवर लावावे. जवळपास अर्धा तास ते ठेवावे. त्यानंतरला कोमट पाण्याने ते धुवून काढावे.
हळद : लिंबाचा रस व हळद मिक्स करुन मानेवर लाववी. २० मिनीटानंतर ते धुवून काढावे. हे विधी नियमीतपणे केला तर काळी ओळखण नक्कीच हटविले जाते.
टमाटे : टमाट्याचा सर व लिंबाचे रसाचे काही थेंब मिक्स करुन लावावे. ते सुकल्यानंतर धुवून काढावे. दिवसातून दोन वेळा ही प्रकिया करावी.