​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 04:32 PM2016-12-21T16:32:20+5:302016-12-21T16:32:20+5:30

चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत.

Get deleted phone number and SMS from deleted mobile phone | ​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

googlenewsNext
कून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत. आता यावर उपाय आहे आणि आता आपण डिलीट केलेले मेसेज आणि नंबर परत मिळवू शकतो.
यासाठी Pro Data Doctor SIM याचा वापर करा.

 *Card files rescure software डाऊनलोड करावे.*

*PRO DATA DOCTOR .COM*

या सॉफ्टवेअर मध्ये आताच डिलीट केलेले टेक्स्ट मेसेज आणि मोबाईल नंबर्स परत मिळवून देण्याची क्षमता आहे. यात मिनिटाच्या आत डिलीट केलेले मेसेज आणि फोन बुक कॉन्टॅक्ट परत मिळवता येतात. यासाठी एक USB SIM card reader लागते, तुमच्या मोबाईलमधील डिलीट केलेले नंबर आणि मेसेज परत मिळविण्यासाठी या सॉफ्टवेअर मध्ये सीम कार्ड मधील माहिती (कॉन्टॅक्ट नंबर, डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि त्यांचा पाठविण्याचा आणि येणाच्या वेळेनुसार) वाचता येते.
वैशिष्टे:  
यात डिलीट केलेले सर्व मेसेज (Inbox unread, outbox send, outbox later send Afd¯f deleted messages).
यात सर्व कॉन्टॅक्ट नावासोबतच सर्व मोबाईल नंबर वाचता येतात. सीम कार्ड मधील सर्व माहिती एका मिनिटात परत मिळवता येते. कोणत्याही नेटवर्कच्या सीम कार्डसाठी हे वापरता येते. कोणत्याही देशातील जीएसएम सीम कार्डला हे सपोर्ट करते. सीम कार्ड वरील प्रिंट केलेला ICC Identification number आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचे नांव सुध्दा वाचू शकतो. हे सहज इन्स्टॉल होते आणि वापरण्यास सोपे आहे.

Web Title: Get deleted phone number and SMS from deleted mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.