प्रेमात पडल्यानंतर मुलींमध्ये होतात "हे" बदल !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 11:04 AM2017-05-24T11:04:35+5:302017-05-24T16:34:35+5:30
नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे मुली आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. जाणून घेऊया त्या बदलांबाबत.
Next
म हणतात की, प्रेमाचा अनुभव हा आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आल्हाददायक अनुभव असतो. म्हणून आयुष्यात एकदातरी प्रेमात पडावे असे वाटते. प्रेमात पडल्यावर आपल्या जोडीदारासाठी काहीही क रायला तयार असतात. नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे मुली आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. जाणून घेऊया त्या बदलांबाबत.
जोपर्यंत मुली प्रेमात नसतात तोपर्यंत त्यांच्या मोबाईलला लॉक नसते. मात्र प्रेमात पडल्यानंतर त्या त्यांचा मोबाईल कोणाच्याही हातात द्यायला तयार नसतात. सतत मोबाईल पाहण्याची सवय वाढते.
प्रेमात पडल्यावर मुलींची रात्रीची झोप उडून जाते. आपल्या प्रेमाचा विचार करण्यातच त्यांची आर्धी रात्र निघून जाते.
गाण्याची पसंती बदलते. रोमँटिक गाणी आणि चित्रपटांकडे अशावेळी मुलींचा कल दिसून येतो. पडद्यावरील कथेत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रेमात पडल्यानंतर आरश्यात वारंवार पाहण्याचे प्रमाण वाढते. सतत चांगले दिसण्याकडे लक्ष दिले जाते. मेकअप, चांगले कपडे याकडे मुली विशेष लक्ष देतात.
स्वत:पेक्षाही जास्त आवडणाऱ्या व्यक्तीचा विचार केला जातो. त्याला काय वाटेल, आवडेल, तो कसा आहे याची काळजी घेतली जाते.
Also Read : अन् सोळावं वरीस धोक्याचं !