मेकअपविना उंदिरासारखी दिसते हेलेन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 06:40 PM2016-03-17T18:40:12+5:302016-03-17T11:40:12+5:30

अभिनेत्री हेलेन जॉर्जचे म्हणणे आहे की, ती मेकअपविना बाहेर जावूच शकत नाही. कारण ती उंदिरासारखी दिसते. मी इतर मुलींसारखी नाही, ज्या मेकअपविनाच बाहेर फिरू शकतात, असेही तिने सांगितले.

Helen looks like a mustache | मेकअपविना उंदिरासारखी दिसते हेलेन

मेकअपविना उंदिरासारखी दिसते हेलेन

Next

/>अभिनेत्री हेलेन जॉर्जचे म्हणणे आहे की, ती मेकअपविना बाहेर जावूच शकत नाही. कारण ती उंदिरासारखी दिसते. मी इतर मुलींसारखी नाही, ज्या मेकअपविनाच बाहेर फिरू शकतात, असेही तिने सांगितले. सध्या जॉर्जने तिच्या मेकअपकडे विशेष लक्ष दिले असून, सध्या तिला भविष्यातील सौदर्याबाबतची चिंता सतावत आहे. याबाबत जॉर्जने सांगितले की, ती सीरम आणि डोळ्याला क्रीम लावते. शिवाय दर दोन आठवड्याला फेशल करते. यामागचा उद्देश तिला वयाच्या पन्नाशीनंतरही तरुण दिसायचे आहे.

Web Title: Helen looks like a mustache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.