व्हॉट्स अ‍ॅपवर ब्लॉक केले असल्यास असे करा अनब्लॉक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 04:38 PM2017-01-17T16:38:28+5:302017-01-17T18:19:31+5:30

काही कारणाने आपली मैत्रीण किंवा मित्र व्हॉट्स अ‍ॅपवरुन आपल्याला ब्लॉक करतो. आपण त्याला इच्छा असूनही मेसेज पाठवू शकत नाही. जेव्हा असे घडले असेल तर खालील ट्रिक वापरुन आपण समोरच्याला नकळता स्वत:ला त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपवरुन अनब्लॉक करु शकता.

If blocked on the Whatsapp app, unblock it! | व्हॉट्स अ‍ॅपवर ब्लॉक केले असल्यास असे करा अनब्लॉक!

व्हॉट्स अ‍ॅपवर ब्लॉक केले असल्यास असे करा अनब्लॉक!

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">काही कारणाने आपली मैत्रीण किंवा मित्र व्हॉट्स अ‍ॅपवरुन आपल्याला ब्लॉक करतो. आपण त्याला इच्छा असूनही मेसेज पाठवू शकत नाही. जेव्हा असे घडले असेल तर खालील ट्रिक वापरुन आपण समोरच्याला नकळता स्वत:ला त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपवरुन अनब्लॉक करु शकता. 

अगोदर स्वत:चे व्हॉट्स अ‍ॅप ओपन करा. त्यात सेटिंग्जमध्ये जाऊन अकाऊंट टॅबवर क्लिक करा. डिलीट माय अकाऊंट हा पर्याय निवडा. त्यानंतर फोन सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजर ओपन करा. त्यात व्हॉट्स अ‍ॅप शोधून त्याला अनइन्स्टॉल करा. व्हॉट्स अ‍ॅप पूर्णपणे अनइन्स्टॉल झाल्यावर फोन रिस्टार्ट करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन पुन्हा व्हॉट्स अ‍ॅप इन्स्टॉल करा. नवीन इन्स्टॉल केलेले अ‍ॅप ओपन करा.
अ‍ॅप सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती जसे, मोबाईल क्रमांक, ओटीपी इत्यादी प्रक्रिया पूर्ण करा. अशा प्रकारे समोरच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून आपण अनब्लॉक होऊ शकता आणि त्या व्यक्तीला तुम्ही मॅसेज करू शकता.

Web Title: If blocked on the Whatsapp app, unblock it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.