मुलींना इम्प्रेस करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2016 06:01 AM2016-04-02T06:01:12+5:302016-04-01T23:01:12+5:30
मुलींना इम्प्रेस करायचे? तर मग या आठ गोष्टी करूच नका!
Next
ब ह्य रूपापेक्षा व्यक्तीचे विचार, हुशारी, चांगुलपणाला अधिक महत्त्व द्यावे, असे म्हटले जाते. ‘साधी राहणी, उच्च विचार’ हे जरी खरे असले तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसेही कपडे घालावेत. तुमची हुशारी दाखवण्या आधीच मुली तुमचा अवतार पाहून तुमच्याबद्दल मत बनवून टाकतात.
त्यामुळे तुम्हाला जर मुलींना इम्प्रेस करायचे असे तर कपडे आणि अॅसेसरीजच्या बाबतीत पुढील आठ चुका चुकूनही करू नका.
1. काळा कॉटन शर्ट
मित्रांसोबत पार्टी किंवा कॉलेज फंक्शनसाठी काळ्या रंगाचा शर्ट घालण्याकडे मुलांचा कल असतो. परंतु ही चुक तुम्ही कधीही करून नका. काळ्या कॉटन शर्टचा न केवळ रंग लवकर फिका पडतो, तर तो तुम्हाला मुलींच्या नजरेत कमीदेखील करतो.
2. सोन्याची साखळी किंवा अंगठी
आजकाल बऱ्याच मुलांना गळ्यात सोन्याची साखळी किंवा बोटात सोन्याची चकचकीत अंगठी घालण्याचा मोह आवरत नाही. आपली श्रीमंती दाखविणे यामागचा उद्देश असतो. पण असा बडेजाव माजवणाऱ्या मुलांकडे मुली ढुंकणही पाहत नाही, हे सत्य आहे.
3. शॉर्ट बाह्यांचा शर्ट
चांगली फिटिंग असणाऱ्या शर्टसारखी चांगली दिसण्यासाठी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. पण, मुलींसमोर हाफ शर्ट (शॉर्ट स्लीव्ह) घालण्याची चुक करू नका. कारण तो घालून तुम्ही आठ-दहा वर्षांच्या मुलासारखे दिसण्याची शक्यताच अधिक असते.
4. फ्लिप-फ्लॉप चप्पल
दरवेळी जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लिप-फ्लॉप घालण्याचा विचार तुमच्या मनात आला तर निदान एक काळजी घ्या की, तुम्हाला आवडणाºया मुलीसमोर तुम्ही ते घालून जाणार नाही. कारण त्यापेक्षा मोठी डिप्रेसिंग गोष्ट नाही. सुटी किंवा सहलीमध्ये ते ठिक आहे; पण इतर वेळी नाही.
5. व्ही-नेक टी शर्ट
तुमची बॉडी कि तीही चांगली - अगदी जॉन अब्राहम किंवा सलमान खानसारखी का असू देत - व्ही नेक टी शर्ट कधीही घालू नका. मुलांच्या कपड्यांत कदाचित व्ही-नेक टी शर्टपेक्षा मुलींसाठी अधिक नावडती गोष्ट दुसरी नसेल. सो नो व्ही नेक!
6. स्किनी जीन्स
इम्पे्रस करण्याच्यााबाबतीत तुमच्या साईजपेक्षा कमी साईजचे कपडे घालणे यापेक्षा मोठा गुन्हा नाही. मुलींपेक्षा लहान तुमचे पाय दिसणार असतील का म्हणून स्किनी जीन्स घालायची? आणि शिवाय दर पंधरा मिनिटांन जीन्स अॅडजस्ट करवी लागते ते वेगळे.
7. स्लीव्हलेस वेस्टस्
बायसेप-ट्रायसेप असणारे पीळदार शरीर असेल तर कोणाला दाखवायला आवडणार नाही? पण त्यासाठी स्लीव्हलेस वेस्टस् घालणे हा पर्याय नाही. हँडसम हंक दिसण्याऐवजी ‘डलसम डड’ दिसण्याची शक्यता जास्त असते.
8. रंगीबेरंगी पँटस्
झँकीपँकी, झगमग लाल, पिवळ्या, निळ्या भडक रंगाच्या पँट दुकानाच्या डिस्प्लेमध्ये कितीही चांगल्या आणि कूल दिसत असल्या तरी त्या घालून तुम्ही फ क्त मुलींच्या गॉसिपमध्ये थट्टेचा विषय होणार. डोळ्यांना त्रास होईल अशा रंगाच्या पँटस् न घालण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला तुम्ही मानलाच पाहिजे.