कॅफेस्टोलमुळे ग्लुकोजच्या पातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:10 AM2016-01-16T01:10:40+5:302016-02-10T05:11:21+5:30

 आरहस विद्यापीठाचे सोरेन ग्रेर्जसन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कॉफीमधील अन्य घटकांच्या  परीक्षणानंतर ...

Increased levels of glucose due to caféoles | कॅफेस्टोलमुळे ग्लुकोजच्या पातळीत वाढ

कॅफेस्टोलमुळे ग्लुकोजच्या पातळीत वाढ

Next
AAHA
... FRESH आरहस विद्यापीठाचे सोरेन ग्रेर्जसन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कॉफीमधील अन्य घटकांच्या परीक्षणानंतर कॅफेस्टोल आणि कॅफेक अँसिड ग्लुकोजमधील इन्सुलिनला वेगळे करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर कॅफेस्टोलमुळे विहित औषधाप्रमाणेच शरीरातील धमन्यांमधील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होते. पण कॉफी फिल्टरच्या वापरामुळे कॅफेस्टोलचे प्रमाण कमी होत असल्यामुळे अन्य संयुगेदेखील दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

Web Title: Increased levels of glucose due to caféoles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.