इन्सुलिनने हृदयाला धोका नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:26+5:302016-02-07T12:27:55+5:30
मधुमेहाच्या उपचाराकरिता इन्सुलिन घेणार्या रुग्णांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. एका संशोधनानुसार इन्सुलिन घेत राहिल्याने हृदयावर दुष्परिणाम होत नाही.
Next
. िलाडेल्फियाच्या टेंपल विद्यापीठाचे संशोधक इलियास सिराज यांनी सांगितले की, इन्सुलिन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची औषधी आहे. त्यामुळे याच्या जास्त सेवणाच्या दुष्परिमाबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही अभ्यास केला. यावेळी प्राथमिक स्वरुपात आम्ही पाहिले की, शरीराच्या वजनानुसार प्रति कि.ग्र.वर इन्सुलिनची वाढ झाल्यास हृदयविकारामुळे मृत्यू दरात ८३ ते २३६ टक्क्यांपर्यंत वाढ होते, मात्र या आकड्यांना वेगळ्या उपचार परिस्थितीत आणि रुग्णाच्या प्रकृतीशी तुलना केली तर या