Interesting : आपणास माहित आहेत का महिलांबाबत ‘या’ आश्चर्यकारक गोष्टी !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2017 08:01 AM2017-04-05T08:01:01+5:302017-04-05T13:31:01+5:30
महिला एखाद्या गोष्टीचे गुपित फक्त ३२ मिनिटापर्यंतच आपल्याजवळ ठेवू शकते....याही पेक्षा अजून काही मजेशीर गोष्टी आहेत, त्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा....
Next
एकाचवेळी बरीच कामे करण्यासाठी पुरुषांना बरीच ऊर्जा लावावी लागते, मात्र महिलांचे तसे नसते. त्या एकाचवेळी बरीच कामे सहज करतात. तसेच मुली मुलांपेक्षा जास्तवेळा पापण्यांची हालचाल करतात, कारण त्या जास्त वेळ एकटक पाहू शकत नाही.
मुलींच्या मनात कोणतीही गोष्ट जास्त वेळ राहू शकत नाही. एका संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की,महिलेने एखादी गोष्ट मनात लपविली असेल तर तिला असे वाटते की, कोणीतरी तिच्यावर ओझे टाकले असेल. असे म्हटले जाते की, महिला एखाद्या गोष्टीचे गुपित फक्त ३२ मिनिटापर्यंतच आपल्याजवळ ठेवू शकते.
ह्रदयाच्या ठोक्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत. महिलांच्या ह्रदयाची स्पंदने पुरुषांच्या तुलनेने वेगवान असतात. पुरुषांमध्ये एका मिनिटात ७० ते ७२ वेळा ह्रदयाचे ठोक पडतात तर महिलांमध्ये ७८ ते ८२ वेळा पडतात. पुरु षांचे ह्रदय १८० ग्रॅमचे असते तर महिलांचे ह्रदय फक्त १२० ग्रॅमचे असते.
लॅँकेस्टर यूनिव्हर्सिटी मेडिकल स्कू लच्या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की, महिलांची बॉडी क्लॉक पुरुषांच्या तुलनेने १.७ पासून ते २.३ तास पुढे चालते.
एका संशोधनात असे समोर आले आहे की, उद्या कोणता ड्रेस परिधान करु? असा विचार करण्यात मुली तब्बल एक वर्ष व्यतित करु शकतात. असे यासाठी, कारण तिला आपली स्तुती ऐकायला खूपच आवडते.