Interesting : नावाच्या आद्याक्षराने जाणून घ्या आपल्या पार्टनरचा स्वभाव !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 10:26 AM2017-10-10T10:26:34+5:302017-10-10T15:56:34+5:30
कोणत्या अक्षराच्या नावाचे लोक सच्चे पार्टनर बनू शकतात आणि त्यांच्यात काय काय वैशिष्टे असतात. जाणून घ्या आद्याक्षरावरुन आपल्या पार्टनरचा स्वभाव.
स ्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लोक आपल्या पार्टनरची निवड करताना बऱ्याच गोष्टी तपासून पाहतात. विशेषत: पर्सनॅलिटीबरोबरच नावाकडेही ते आवर्जून लक्ष देत असतात. आज आम्ही आपणास हे सांगणार आहोत की, कोणत्या अक्षराच्या नावाचे लोक सच्चे पार्टनर बनू शकतात आणि त्यांच्यात काय काय वैशिष्टे असतात. जाणून घ्या आद्याक्षरावरुन आपल्या पार्टनरचा स्वभाव.
A
या अक्षराचे लोक आकर्षक असण्याबरोबरच आपले नाते आणि प्रेमाला खूप महत्त्व देतात. याशिवाय या अक्षराची लोक आपल्या पार्टनरची काळजीदेखील खूप घेतात. आपल्या पार्टनरला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते नेहमी तत्पर असतात.
B
या आद्याक्षराच्या नावाचे लोक मूडी स्वभावाचे असतात. विशेषत: हे लोक लव मॅरेज करतात. या अक्षराचे लोक रोमॅँटिक तर असतातच शिवाय फ्लर्टी स्वभावाचेही असतात.
D
या अक्षराचे लोक विश्वासास पात्र तर असतातच सोबत जिद्दीदेखील असतात. त्यांना जे काही मिळवायचे आहे, ते कोणत्याही परिस्थितीत मिळवितलच.
G
साफ मनाचे हे लोक आपल्या पार्टनरला विनाकारण त्रास देत नाहीत. याशिवाय या अक्षराचे लोक आपल्या पार्टनरशी खूपच प्रामाणिक असतात.
K
या अक्षराच्या लोकांचे फॅमिली आणि लाइफ पार्टनरवर कमी मात्र पैशांवर जास्त प्रेम असते. याशिवाय हे लोक परिवाराची इज्जतदेखील करत नाही.
M
जिद्दी, संकोची आणि भावनिक स्वभावाचे हे लोक आपल्या पार्टनरच्या गरजा आणि सोबतच त्यांची पूर्ण काळजीही घेतात.
N
मनमोकळ्या विचारांचे हे लोक खूपच आक्रमक स्वभावाचे असतात.
P
या आद्याक्षराच्या नावाचे लोक आपल्या मानसन्मानाच्या संरक्षणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. हे लोक तानाशाही विचारांचेदेखील असतात.
R
या अक्षरांचे लोक जास्तप्रमाणात मनमौजी स्वभावाचे असतात. आपल्यातच हरवून जाणाऱ्या या लोकांना दुनियादारीशी काहीच घेणे-देणे नसते.
S
अगदी लवकर आपल्याकडे आकर्षित करणारे हे लोक आपल्या पार्टनरच्या भावनांचा आदर करतात. या अक्षरांची लोक विश्वासू आणि प्रामाणिक असतात आणि कोणालाच ते धोकाही देत नाही.